लोकप्रतिनिधी

त्यांचे विविध कर्तव्ये
व त्यांना मिळालेले अधिकार..

मा. नगरसेवक / नगरसेवीका :-
प्रभागातील स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते इ. इ. संबंधीत समस्या सोडविण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालने, नागरिक व स्थानीक सरकार व स्थानिक प्रशासन यातील दुवा म्हणुन काम करणे, विविध लोककल्याणकारी योजना राबवने व प्रभागाचा सर्वांगीन विकास करणे

मा. आमदार :-
कृषी, रोजगार, शिक्षण, उद्योग, कर धोरण व इतरही बाबतीचे राज्यस्तरीय धोरण ठरविने भ्रष्टाचाराला आळा घालने, नागरिक व राज्य सरकार व राज्य प्रशासन यातील दुवा म्हणुन काम करणे, स्थानिक कामांसाठी विकासनिधी पुरवने, विविध लोककल्याणकारी योजना राबवने व मतदार संघाचा सर्वांगीन विकास करणे

मा. खासदार :-
कृषी, रोजगार, उद्योग, शिक्षण, कर धोरण, देशपातळीवरील सुरक्षा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार, मागासलेल्या वर्गाचा विकास, भ्रष्टाचाराला आळा घालने, नागरिक व देशपातळीवरील प्रशासन व देशपातळीवरील सरकार यातील दुवा म्हणुन काम करणे, स्थानिक कामांसाठी विकासनिधी पुरवने व इतरही बाबतीत देशपातळीचे धोरण ठरविणे, विविध लोककल्याणकारी योजना राबवने व मतदार संघाचा विकास करणे

वरील सर्व कर्तव्ये व यात नमुद नसलेली अजुनही कितीतरी कर्तव्ये आपल्या लोकप्रतिनिधींची असतात व ती कर्तव्ये पार पाडण्यासाठीच आपण त्यांना निवडुन देतो व आपण निवडुन दिल्यामुळे व कर्तव्यपालन करता यावे म्हणुन कायद्याने त्यांना काही अधिकार प्राप्त झालेली असतात व ते आपला प्रतिनिधी म्हणुन त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करत असतात व त्यांना मानसन्मान, मानधन व इतरही सुविधा त्यासाठीच मिळत असतात..

लोकप्रतिनिधी कर्तव्यपालन व लोककल्याणकारी कार्य करताना नागरिकांनी टॅक्सरुपाने व इतर विविध रुपाने स्थानीक, राज्यस्तरीय व देशाच्या सरकारी तिजोरीत भरलेला पैसाच निधी म्हणुन व अनुदान म्हणुन वापरत जातो म्हणजेच लोकप्रतिनिधींच्या वैयक्तीक खिश्याला झळ बसत नसते व ती कदापी बसुही नये जी..

जय हिंद..
जय संविधान..

One thought on “

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s