तुफान ज्यादा हो गया तो
बडी बडी कश्तीयां डुब जाती है..
अहंकार ज्यादा गया हो तो
बडी बडी हस्तीयां डुब जाती है..

Everything Which Is
Excessive is Poison
असे द भगवान गौतम बुद्ध
आपल्या सर्वांना सांगुन गेलेत जी..

म्हणुन म्हणतोय की वयाने, पोझीशनने, कृतत्वाने व पैश्याने कितीही मोठे झालात तरी डाऊन टु अर्थ रहायला शिका व सर्वसामान्यात मिसळुन पाण्यासारख ज्यात मिसळाल तसच होवुन आनंद देत व घेत जगायला शिका जी..

अजुन एक कुठलीही गोष्ट अति झाली की माती होणारच हे कदापी विसरु नका व अहंकार तर अति कधीच नको कारण तो तर तुमच / माझ संबंध, करिअर व कॅरेक्टरच संपवुन टाकतो.. कृपया काळजी घ्या म्हणजे पुन्हा काळजी करावी लागनार नाही जी..

मित्रमैत्रिणींनो

काळजी घ्या व
सबुरीन घ्या जी..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s